ताजमहाल कोणत्या शहरात आहे?
Answers
Answered by
0
Answer:
✨उत्तर भारतातील उत्तर प्रदेशात असलेले आग्रा हे जगप्रसिद्ध शहर युनेस्को वर्ल्ड हेरिटेजच्या तीन साईटस असलेले भारतातील बहुदा एकमेव शहर आहे. दिल्लीपासून २०० किमीवर असलेले हे शहर ताजमहाल, आग्रा फोर्ट आणि जवळच असलेल्या फतेपूर शिक्री यासाठी जसे जगभरात प्रसिद्ध आहे तसेच येथे अन्य अनेक इमारती, मंदिरे, कबरी यांचीही खूप गर्दी आहे.
- hope it helps you✨✨
- don't forget to mark as Brainlist answer✌✌
Similar questions