तेजसला अभ्यास करताना काय वाटे?
Answers
Answer:
तणाव किंवा नैराश्य कोणालाही येऊ शकतं. कोणाला नोकरीमध्ये अडचणी असतात, कोणाला व्यवसायात तोटा होत असतो, तर कोणाची परीक्षेत चांगले गुण मिळवण्याची धडपड सुरू असते. विद्यार्थी दशेत तणाव किंवा नैराश्य जाणवत असेल, तर मग गंभीरपणे त्याचा विचार करण्याची आवश्यकता असते. तणाव किंवा नैराश्य कोणालाही येऊ शकतं. कोणाला नोकरीमध्ये अडचणी असतात, कोणाला व्यवसायात तोटा होत असतो, तर कोणाची परीक्षेत चांगले गुण मिळवण्याची धडपड सुरू असते. विद्यार्थी दशेत तणाव किंवा नैराश्य जाणवत असेल, तर मग गंभीरपणे त्याचा विचार करण्याची आवश्यकता असते. या वयात अशा समस्येशी सामना करणं किंवा त्यातून बाहेर पडणं खूप आव्हानात्मक असतं. त्यामुळे कधी कधी अपयश आले, म्हणून आत्महत्या करण्यापर्यंत मजल जाते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार तणाव किंवा नैराश्य येणं हे सामान्य आहे; परंतु काळजीची गोष्ट ही, की लोक याच्यावर उपाय शोधण्यासाठी डॉक्टरांकडे जायला तयार होत नाहीत. यापेक्षाही अधिक आश्चर्याची गोष्ट म्हणजे मुलांमधील समस्यांचं प्रमुख कारण पालकांकडून त्यांच्याविषयीच्या अपेक्षा हे असतं.
the question is : तेजसला अभ्यास करताना काय वाटे?
the answer is : मज्जा