India Languages, asked by marlinakkalloor19, 3 days ago

१६) तुझ्या भेटीने खूप आनंद झाला.(उद्गारार्थी करा)

Answers

Answered by sheteswara1
4

Answer:

वा! तुझ्या भेटीने खूप आनंद झाला

Explationation

first Explationation

1 ] ! या चिन्ह किंवा ज्या वाक्यात वापरले जातात त्या वाक्याला उद्गाराथी वाक्य म्हणतात

second Explationation

2 ] या प्रकारच्या वाक्यांत भावनेचा उद्गार काढलेला असत

For example

अबब !

अरेरे !

शाबास !

वा !

बापरे !

अहा !

अरेच्चा !

य्या !

Similar questions