तुझ्या डरकाळीने हादरलं आकाश डच मळली पृथ्वी आणि बघता बघता चवदार तळ्याला आग लागली
Answers
Answered by
16
Answer:
आंबेडकरांना उद्देशून ह्या ओळी आहेत,
जेव्हा महाड च्या चवदार पाण्याचा सत्याग्रह केला तेंव्हाचा प्रसंग या ओळीत मांडला आहे
Answered by
1
"तुझ्या डरकाळीने हादरलं आकाश डच मळली पृथ्वी आणि बघता बघता चवदार तळ्याला आग लागली" या कवितेतील ओळी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांसाठी लिहिल्या आहेत.
- या ओळी "तू झालास मुक समाज नायक" कवितेतील आहेत
- दलित नागरिकांना चवदार तलावातून पाणीपुरवठा करण्यास नकार देण्यात आला. त्याविरुद्ध बंड करण्यासाठी डॉ. आंबेडकरांनी तालावर जाऊन त्याचे पाणी प्यायले.
- डॉ. आंबेडकरांची ही धाडसी कृती दलितांसाठी उपयुक्त ठरली कारण त्यांना लवकरच पाणीपुरवठ्याची परवानगी मिळाली.
- "तू झालास मुक समाज नायक" ही कविता दलितांकडून त्यांचे आराध्य दैवत आंबेडकर यांच्या कौतुकाचे प्रतीक आहे कारण ते इतर कोणातही धैर्य नसताना सर्व अन्यायाविरुद्ध उभे राहिले.
#SPJ3
Similar questions