Hindi, asked by NarendraShende, 5 hours ago

४) 'तुझ्यासंगती सदा रहावे, विसरुनी शाळा, घर सारे!' या ओळीतून व्यक्त
होणाऱ्या भावना तुमच् शब्दांत लिहा.वारा ​

Answers

Answered by lucasbrahmane
47

Answer:

कवि सांगु इच्छितो की, तुझ्या सोबत नेहमी रहावे, शाळा आणि घर विसरून जावे , असे कवी गवतफुलाला बोलत आहे.

Explanation:

Answered by rajraaz85
0

कवयित्रीने गवतफुला बद्दल वाटणारे प्रेम या ओळीतून व्यक्त केले आहे. कवयित्री असे म्हणतात की ये गवतफुला मला नेहमी तुझ्या संगती राहावेसे वाटते आणि ते करत असताना मला संपूर्ण गोष्टी विसरून जावे असे वाटते. मग त्या शाळा असो किंवा घर इतका मला तुझा लळा लागला आहे असे कवयित्री म्हणतात.

Explanation:

सदर ओळी या कवयित्री इंदिरा संत यांच्या गवतफुला या कवितेतील आहेत. गवतफुला कडे बघितल्यानंतर कवयित्री आपले देहभान हरवून जाते कारण तिला त्या गवतफुला च्या वेगवेगळ्या रंगामुळे लळा लागला आहे.

मित्रासोबत माळावरती पतंग उडवत असताना गवतफुला बघितल्यानंतर त्याच्या त्या सुंदर रंगामुळे कवयित्री आपल्या मित्रालाही आणि त्या उडणार्‍या पतंगाला ही विसरते. त्या गवत फुलाकडे भगतांना कवयित्रीलाही असे वाटते कि आपण देखील त्या गवत फुला सारखे लहान व्हावे व सारं काही विसरून जावे आणि मनसोक्तपणे वाऱ्यासोबत नाचावे.

कवयित्रीच्या मनातील उत्कट भावना या कवितेतून व्यक्त केलेल्या आहेत.

For more details-

https://brainly.in/question/45221444

#SPJ3

Similar questions