India Languages, asked by reeyanetoghar, 6 months ago

तुका झालासे कळस । भजन करा सावकाश ।।' या ओळीचा भावार्थ स्पष्ट करा​

Answers

Answered by varshakumbhar62
16

Explanation:

संत ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायरूपी इमारतीचा पाया घातला नंतर नामदेवांनी त्याचा प्रसार केला. त्यानंतर संत तुकारामांनी ही परंपरा पुढे नेली . त्यानी या इमारतीवर जणू कळस चढवला. म्हणजेच त्यांनी वारकरी संप्रदायाला परीपूर्ण वैभव प्राप्त करून दिले.आशा या देवालयात आपण शांततेत भजन करून आनंद लुटावा

Similar questions