History, asked by srivastavasri9127, 10 months ago

(२) "तुका म्हणे मज लागलीसे भूक।धावूनि श्रीमुख दाबी देवा।।" या ओळीतील अर्थसौंदर्य स्पष्ट करा.​

Answers

Answered by ankitabareth200787
1

Answer:

रज्जु धरूनियां हातीं । भेडसाविलीं नेणतीं । कळों येतां चित्तीं । दोरी दोघां सारिखी ॥1॥

तुह्मांआह्मांमध्यें हरी । जाली होती तैसी परी । मृगजळाच्या पुरीं । ठाव पाहों तरावया ॥ध्रु.॥

सरी चिताक भोंवरी । अळंकाराचिया परी । नामें जालीं दुरी । एक सोनें आटितां ॥2॥

पिसांचीं पारवीं । करोनि बाजागिरी दावी । तुका ह्मणे तेवीं । मज नको चाळवूं ॥3॥

1802

नेघें तुझें नाम । न करीं सांगितलें काम ॥1॥

वाढे वचनें वचन । दोष उच्चारितां गुण ॥ध्रु.॥

आतां तुझ्या घरा । कोण करी येरझारा ॥2 ॥

तुका ह्मणे ठायीं । मजपाशीं काय नाहीं ॥3॥

1803

व्यवहार तो खोटा । आतां न वजों तुझ्या वाटा॥1॥

एका नामा नाहीं ताळ । केली सहजरांची माळ ॥ध्रु.॥

पाहों जातां घाइऩ। खेळसी लपंडाइऩ ॥2॥

तुका ह्मणे चार । बहु करितोसी फा

Similar questions