English, asked by motetiwari658, 1 month ago

) "तुका म्हणे मज लागलीसे भूक।
धावूनि श्रीमुख दांवी देवा।।" या ओळींतील अर्थसौंदर्य स्पष्ट करा.

Answers

Answered by arpigaonkar27
118

Answer:

संत तुकाराम महाराज यांच्या भेटीलागी जीवा या कवितेतून घेतली आहे. विठ्ठल भेटीची तीव्र ओढ योग्य उदाहरणातून तुकाराम महाराज व्यक्त करतात. अभंगाच्या शेवटी तुकाराम सांगतात की, लहान बाळ प्रमाणे मला देखील विठ्ठल दर्शनाची तीव्र भूक लागली आहे. अशावेळी ते विठ्ठलाला विनंती करतात की हे देवा तुझे श्रीमुख महणजे तुझे दर्शन मला वाहवे.

Pls mark me brainlist

Answered by daslisa292
9

Answer:

this is your answer.........

Attachments:
Similar questions