India Languages, asked by raniasabe151, 2 months ago

टाकून बोलने
अर्थ
वाक्यात उपयोग​

Answers

Answered by tejaswinavhate921
0

Answer:

अर्थ - मनाला लागेल असं बोलणे, जिव्हारी लागने

वाक्य - सर्रासपणे सासू सूना एकमेकींना टाकून बोलतात..

Similar questions