टाकाऊ कचरा व्यवस्थापन विश्लेषण
Answers
Answered by
12
Answer:भारतीय प्रौद्योगिक संस्थान, मुंबई मध्ये केलेला अभ्यास दर्शवतो की एकात्मिक कचरा व्यवस्थापन केल्यास उघड्यावर कचरा टाकण्यामुळे होणारे प्रदूषण कमी होऊ शकते
मोठ्या प्रमाणावर निर्माण होणाऱ्या नागरी कचऱ्याचे व्यवस्थापन करणे, हे नगर व्यवस्थापकांपुढे असलेले एक मोठे आव्हान आहे. यावर तोडगा काढण्याच्या हेतूने भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई मधील संशोधकांनी कचरा व्यवस्थापनाच्या विविध पद्धतींचा तुलनात्मक अभ्यास केला. अभ्यासात असे आढळून आले की संयुक्तपणे वेगवेगळ्या पद्धती वापरल्यास कचरा डेपोमध्ये उघड्यावर कचरा टाकल्यामुळे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम टळू शकतात.
Explanation:
Similar questions