२०२१ टोकियो ओलंपिक मध्ये हॉकी मुलांचा संघ कोणत मेडल जिंकले?
Answers
Answered by
2
Answer:
This might help
Explanation:
भारताच्या पुरुषांच्या हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कास्य पदक जिंकून इतिहास घडवला. त्यांनी जर्मनीचा ५-४ असा पराभव करून विजेतेपद मिळवले. ... नवी दिल्ली: टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या पुरुष हॉकी संघाने जर्मनीचा पराभव करून ४१ वर्षानंतर पदक जिंकले. भारताचे हे ऑलिम्पिकमधील १२वे पदक आहे.
Similar questions
Physics,
21 hours ago
English,
21 hours ago
Physics,
8 months ago
Math,
8 months ago
Computer Science,
8 months ago