३) तुकडोजी महाराजांचे कार्य सांगा.
Answers
Answered by
0
Answer:
Explanation:राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे कार्य – Sant Tukdoji Maharaj Work
1941 साली महाराजांनी व्यक्तिगत सत्याग्रह केला. ’भारत छोडो’ आंदोलनात त्यांनी हिरीरीने सहभाग घेतला. ब्रिटिशांनी त्यावेळी जी अमानविय मुस्कटदाबी चालवली होती त्याचा त्यांनी जोरदार विरोध केला. त्यामुळे तुकडोजी महाराजांना 1942 साली अटक करून नागपुर व रायपुर येथील कारागृहात कैदी म्हणुन ठेवण्यात आले होते.
Similar questions