टाकरण वरील चित्रांचे निरीक्षण केल्यावर कृषिव्यवसायात विविध कालानुरूप झालेले विविध बदल आपल्या लक्षात येतात. करणे पूर्वी आदिमानवाला जंगलात भटकावे लागत होते. त्यातून उद्देश मिळवलेल्या उत्पादनांतून तो आपला उदरनिर्वाह करत गुरेपान असे. नंतर त्याला शेतीची कल्पना सुचल्यामुळे शेतीतून शेती जास्तीत जास्त उत्पादन घेता येऊ लागले. त्यातून येणा वर्षभरासाठीच्या अन्नधान्याची तरतूद मानव करू लागला. मिश्र शेतातील पिकांबरोबरच मानव पशुपालन, मत्स्यपालन, मधमाशीपालन, फुलशेती, फळशेती यांद्वारे उत्पादने घेऊ लागला. पूर्वीचे भटके जीवन सोडून तो एका ठिकाणी राहून कृषीसंबंधी विविध व्यवसाय करू लागला. वरील चित्रांत आपण कृषीत घडून आलेले विविध आ बदल पाहिले. आता आपण कृषी या सदराखाली येणाऱ्या
Answers
Explanation:

Answer: