Hindi, asked by ujwalakotkar6, 7 months ago

टेलिफोन , स्वयंपाकासाठी चा गॅस , संगणक , दुरदर्शन यांसारख्या आधुनिक साधनांची पूर्व इतिहास रंजक पध्दतीने लिहा.​

Answers

Answered by rohanpaunikar704
4

Answer:

भारतात किफायतशीर दरात फोर-जी स्मार्टफोन सादर करण्याकडे बहुतांश कंपन्यांचा कल आहे. या पार्श्‍वभुमिवर जे टू हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्यात आला आहे. यात ४.७ इंच आकारमानाा क्युएचडी क्षमतेचा अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. यात १.३ गेगाहर्टझ क्वॉड-कोअर प्रोसेसर देण्यात आलाय. यात फोर-जी, थ्री-जी, जीपीएस, वाय-फाय, ब्ल्यु-टुथ, वाय-फाय डायरेक्ट, युएसबी २.० आदी कनेक्टीव्हिटींचे पर्याय दिलेले आहेत. तर याची बॅटरी २००० मिलीअँपिअर क्षमतेची आहे.

Similar questions