Geography, asked by samubhoir951, 2 days ago

तेलंगाना पठाराचे सापेक्ष स्थान देशाच्या कोणत्या भागात आहे

Answers

Answered by gaurikhandelwal2911
3

Explanation:

तेलंगणा पठाराचे सापेक्ष स्थान भारतीय द्वीपकल्पाच्या मध्य-दक्षिण भागात आहे. हैदराबाद हे तेलंगणाची राजधानी आहे आणि तेलंगणा हे गोदावरी नदी आणि कृष्णा नदीने व्यापलेले आहे आणि ते 43,272 किलोमीटर पसरले आहे.

Similar questions