तालुकास्तरावर आंतरशालेय चित्रकला
स्पर्धा आयोजित केल्याबद्दल मा.
मुख्याध्यापक यांना त्यांचे अभिनंदन
करणारे पत्र लिहा.
Answers
Answered by
166
राज पाटील,
आ, १०१, सरस्वती,
पलुस्कर मार्ग,
अंधेरी पूर्व
मुंबई.
प्रति,
मा. मुख्याध्यापक,
संस्कार भारती विद्यालय,
बोरिवली पश्चिम,
मुंबई
विषय: तालुकास्तरावर आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धा आयोजित केल्याबद्दल अभिनंदन पत्र.
माननीय मुख्याध्यापक,
मी राज पाटील, तुमच्या शाळेत आठवी क मध्ये शिकणारा एक विद्यार्थी आहे. मागच्या आठवड्यात तुम्ही जी चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती, त्या स्पर्धेला उत्कृष्ट प्रतिसाद बघायला मिळाला आणि ह्या बाबत मी तुमचे मनापासून अभिनंदन करतो.
अश्याच स्पर्धेचे आयोजन करत रहा, व मुलांमध्ये रुची वाढवत रहा.
धन्यवाद.
आपला विश्वासू,
राज.
Answered by
14
तालुकास्तरावर आंतरशालेय चित्रकला
स्पर्धा आयोजित केल्याबद्दल मा.
मुख्याध्यापक यांना त्यांचे अभिनंदन
करणारे पत्र लिहा.
Attachments:

Similar questions