तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात तुमच्या शाळेने प्रथम क्रमांक मिळवला आहे . या विषयावर बातमी तयार करा
Answers
Answer:
मुखपृष्ठ »वृत्तान्तमुंबई वृत्तान्त
विज्ञान प्रदर्शन
READ IN APP
शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई दक्षिण विभागाअंतर्गत येणाऱ्या सी आणि डी विभागातील विज्ञान प्रदर्शन मंगळवारपासून काळबादेवी येथील
admin |प्रतिनिधी, मुंबई |Published on: December 4, 2014 1:31 am
NEXT
आणखी महत्त्वाच्या बातम्या
१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट
मजुरांचं स्थलांतरण हे राज्यांसमोरील मोठं संकट; पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली चिंता
"...हे आपल्यासमोरील सर्वात मोठं आव्हान", मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत नरेंद्र मोदींनी मांडला मुद्दा
शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई दक्षिण विभागाअंतर्गत येणाऱ्या सी आणि डी विभागातील विज्ञान प्रदर्शन मंगळवारपासून काळबादेवी येथील डॉ. व्हिगास रोड येथील बरेटो शाळेत सुरू झाले असून शालेय विद्यार्थ्यांनी साकारलेले विविध प्रकल्प या प्रदर्शनात मांडण्यात आले आहेत. या विज्ञान प्रदर्शनाचे उद््घाटन आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते झाले. या वेळी दक्षिण विभागाचे निरीक्षक बी. बी. चव्हाण, बरेटो विद्यालयाचे व्यवस्थापक फादर ज्युड बोतेल्हो आदी उपस्थित होते. प्रदर्शनाचा समारोप ४ डिसेंबर रोजी शिक्षण विभागाचे उपसंचालक बी. डी. फडतरे यांच्या हस्ते होणार असून या वेळी विल्सन महाविद्यालयाचे साहाय्यक प्राध्यापक डॉ. आशीष उसगरे, दक्षिण विभागाचे अधीक्षक ए. एस. दहीफळे आदी मान्य
उत्तर:-
बातमी लेखन
विज्ञान प्रदर्शनात 'पोद्दार इंटरनॅशनल स्कूल' ने मारली बाजी
सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता.२९ 'विस्डम वर्ल्ड स्कूल', पुणे येथे दिनांक 2८ फेब्रुवारी या महत्वाच्या दिवशी म्हणजेच विज्ञान दिनाचे औचित्य साधून विविध प्रकारच्या वैज्ञानिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या वैज्ञानिक प्रदर्शनामध्ये पुण्यातीलच 'पोद्दार इंटरनॅशनल स्कूलने' प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले. द्वितीय स्थानावर 'गुरुकुल स्कूल' तर तृतीय स्थान 'विखे पाटील मेमोरियल स्कूल' यास मिळाले.
तालुकास्तरीय स्पर्धा असल्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या प्रमाणात अनेक शाळांचा सहभाग दिसून आला. अनेक शाळांच्या विद्यार्थ्यांनी अचंबित करून टाकतील अशा प्रतिकृती बनवल्या होत्या.
या प्रदर्शनाचे बक्षीस वितरण शिक्षणाधिकारी श्री. देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. पिंगळे तर आभार श्रीमती पाटील यांनी मांनले.
वैज्ञानिक स्पर्धा आयोजित केल्याबद्दल 'विस्डम वर्ल्ड स्कूल' ला रकमेच्या स्वरूपात मदत करण्यात आली.