Hindi, asked by ansarivakil541, 5 months ago

२) तुला लाडू आवडतो का?
O १) प्रश्नार्थी वाक्य
O २) विधानार्थी वाक्य
O ३) आज्ञार्थी वाक्य​

Answers

Answered by studay07
15

Answer:

तुला लाडू आवडतो का?

१) प्रश्नार्थी वाक्य

मराठी मधील वाक्य आणि त्यांचे प्रकार .  

वाक्याचे प्रकार

अर्थावरून पडणारे प्रकार :

1. विधांनार्थी वाक्य –वाक्यात ज्या वेळी कर्ता  विधान करतो त्या वाक्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात .

2. प्रश्नार्थी वाक्य – वाक्यात ज्या वेळी कर्ता  प्रश्न विचारतो अशा वाक्याला प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात .

3. उद्गारार्थी वाक्य –ज्या वाक्यामध्ये कर्त्याने आपल्या मनात निर्माण झालेल्या भावनेचा उद्गार काढलेला असतो. त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात.

4. होकारार्थी वाक्य –ज्या वाक्यामधून होकार दर्शविला जातो त्यास होकारार्थी वाक्य  म्हणतात

5. नकारार्थी वाक्य –ज्या वाक्यामधून नकार दर्शविला जातो त्यास नकारार्थी वाक्य असे म्हणतात.

Answered by natyallaanita
3

Answer:

तुला लाडूआवडतो का ( • , ! , " ---" , ? )

Similar questions