Social Sciences, asked by dadasomasal2, 2 months ago

तुला माहीत असलेल्या एका शास्त्रज्ञ विषयी माहिती लिही​

Answers

Answered by sheetalshaw
4

Answer:

ए.पी.जे अब्दुल कलाम भारताचे ११ वे राष्ट्रपती होते. त्यांचा जन्म तामिळनाडूमधील रामेश्वरम् येथे झाला होता.ते एक एरोनॉटिकल अभियांत्रिक(इंजिनिअर) होते. त्यांनी डी.आर डी.ओ. मध्ये कार्य केले व भारताच्या अग्नी-१, अग्नी-२ आणि अग्नी-३ प्रक्षेपण अस्त्रांची निर्मिती केली. त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ते इस्रोचे वैैज्ञानिक होते. डॉ. कलाम हे भारताच्या अंतराळ कार्यक्रम आणि क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमात सहभागी होते. या कारणास्तव त्यांना "मिसाईल मॅन" असेही म्हणतात. २००२ मध्ये कलाम हे भारताचे राष्ट्रपती म्हणून निवडले गेले आणि ५ वर्षांच्या कार्यकाळानंतर ते शिक्षण, लेखन आणि सार्वजनिक सेवेत परत गेले.

१९८१ : पद्मभूषण

१९८१ : पद्मभूषण१९९० : पद्मविभूषण

१९८१ : पद्मभूषण१९९० : पद्मविभूषण१९९७ : भारतरत्‍न

१९८१ : पद्मभूषण१९९० : पद्मविभूषण१९९७ : भारतरत्‍न१९९७ : इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार

१९८१ : पद्मभूषण१९९० : पद्मविभूषण१९९७ : भारतरत्‍न१९९७ : इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार१९९८ : वीर सावरकर पुरस्कार

१९८१ : पद्मभूषण१९९० : पद्मविभूषण१९९७ : भारतरत्‍न१९९७ : इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार१९९८ : वीर सावरकर पुरस्कार२००० : रामानुजन पुरस्कार

१९८१ : पद्मभूषण१९९० : पद्मविभूषण१९९७ : भारतरत्‍न१९९७ : इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार१९९८ : वीर सावरकर पुरस्कार२००० : रामानुजन पुरस्कार२००७ : किंग्ज चार्ल्स (दुसरा) पदक

१९८१ : पद्मभूषण१९९० : पद्मविभूषण१९९७ : भारतरत्‍न१९९७ : इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार१९९८ : वीर सावरकर पुरस्कार२००० : रामानुजन पुरस्कार२००७ : किंग्ज चार्ल्स (दुसरा) पदक२००७ : ब्रिटन येथील वॉल्व्हरहॅम्प्टन विद्यापीठाची डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी

१९८१ : पद्मभूषण१९९० : पद्मविभूषण१९९७ : भारतरत्‍न१९९७ : इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार१९९८ : वीर सावरकर पुरस्कार२००० : रामानुजन पुरस्कार२००७ : किंग्ज चार्ल्स (दुसरा) पदक२००७ : ब्रिटन येथील वॉल्व्हरहॅम्प्टन विद्यापीठाची डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी२००८ : सिंगापूर येथे डॉक्टर ऑफ इंजिनिअरिंग ही मानद पदवी

१९८१ : पद्मभूषण१९९० : पद्मविभूषण१९९७ : भारतरत्‍न१९९७ : इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार१९९८ : वीर सावरकर पुरस्कार२००० : रामानुजन पुरस्कार२००७ : किंग्ज चार्ल्स (दुसरा) पदक२००७ : ब्रिटन येथील वॉल्व्हरहॅम्प्टन विद्यापीठाची डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी२००८ : सिंगापूर येथे डॉक्टर ऑफ इंजिनिअरिंग ही मानद पदवी२००९ : अमेरिकन सोसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनिअर्सचे हूव्हर पदक

१९८१ : पद्मभूषण१९९० : पद्मविभूषण१९९७ : भारतरत्‍न१९९७ : इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार१९९८ : वीर सावरकर पुरस्कार२००० : रामानुजन पुरस्कार२००७ : किंग्ज चार्ल्स (दुसरा) पदक२००७ : ब्रिटन येथील वॉल्व्हरहॅम्प्टन विद्यापीठाची डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी२००८ : सिंगापूर येथे डॉक्टर ऑफ इंजिनिअरिंग ही मानद पदवी२००९ : अमेरिकन सोसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनिअर्सचे हूव्हर पदक२०१० : वॉटर्लू विद्यापीठाची डॉक्ट ऑफिंजिनिअरिंग ही मानद पदवी

१९८१ : पद्मभूषण१९९० : पद्मविभूषण१९९७ : भारतरत्‍न१९९७ : इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार१९९८ : वीर सावरकर पुरस्कार२००० : रामानुजन पुरस्कार२००७ : किंग्ज चार्ल्स (दुसरा) पदक२००७ : ब्रिटन येथील वॉल्व्हरहॅम्प्टन विद्यापीठाची डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी२००८ : सिंगापूर येथे डॉक्टर ऑफ इंजिनिअरिंग ही मानद पदवी२००९ : अमेरिकन सोसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनिअर्सचे हूव्हर पदक२०१० : वॉटर्लू विद्यापीठाची डॉक्ट ऑफिंजिनिअरिंग ही मानद पदवी२०११ : न्य़ूयॉर्कच्या आयईईई या संस्थेचे सभासदत्व

१९८१ : पद्मभूषण१९९० : पद्मविभूषण१९९७ : भारतरत्‍न१९९७ : इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार१९९८ : वीर सावरकर पुरस्कार२००० : रामानुजन पुरस्कार२००७ : किंग्ज चार्ल्स (दुसरा) पदक२००७ : ब्रिटन येथील वॉल्व्हरहॅम्प्टन विद्यापीठाची डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी२००८ : सिंगापूर येथे डॉक्टर ऑफ इंजिनिअरिंग ही मानद पदवी२००९ : अमेरिकन सोसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनिअर्सचे हूव्हर पदक२०१० : वॉटर्लू विद्यापीठाची डॉक्ट ऑफिंजिनिअरिंग ही मानद पदवी२०११ : न्य़ूयॉर्कच्या आयईईई या संस्थेचे सभासदत्व२०१२ : आऊटलुक इंडियाच्या ‘द ग्रेटेस्ट इंडियन’ या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणामध्ये कलाम दुसऱ्या क्रमांकावर होते.[१३]

१९८१ : पद्मभूषण१९९० : पद्मविभूषण१९९७ : भारतरत्‍न१९९७ : इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार१९९८ : वीर सावरकर पुरस्कार२००० : रामानुजन पुरस्कार२००७ : किंग्ज चार्ल्स (दुसरा) पदक२००७ : ब्रिटन येथील वॉल्व्हरहॅम्प्टन विद्यापीठाची डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी२००८ : सिंगापूर येथे डॉक्टर ऑफ इंजिनिअरिंग ही मानद पदवी२००९ : अमेरिकन सोसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनिअर्सचे हूव्हर पदक२०१० : वॉटर्लू विद्यापीठाची डॉक्ट ऑफिंजिनिअरिंग ही मानद पदवी२०११ : न्य़ूयॉर्कच्या आयईईई या संस्थेचे सभासदत्व२०१२ : आऊटलुक इंडियाच्या ‘द ग्रेटेस्ट इंडियन’ या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणामध्ये कलाम दुसऱ्या क्रमांकावर होते.[१३]२०१५ सप्टेंबर : बंगालच्या उपसागरात ओरिसाच्या किनाऱ्याजवळ असलेल्या व्हीलर आयलंडचे प्रचलित नाव बदलून ते अब्दुल कलाम बेट असे करण्यात आले.

Similar questions