तुला पंख असते तर... तू काय-काय केले असतेस! दोन वाक्ये
1)
2)
write it in marathi
Answers
Answered by
0
Answer:
1 mi udun mushkilit le lokanna madat karli asti
Answered by
1
Answer
मला पंख असेल तर.
मानवाने अनेक लाखो गोष्टींचा आविष्कार केला आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि अजून काही. पण एक इच्छा मानवाला पंख असण्याची आपुरी आहे,
मला जर पंख असतील तर .
- मी खूप उंच उडेल. आकाशात जाऊन खाली असणाऱ्या नाजाऱ्यांचा आनंद घेईल .
- उंच उंच ठिकाणी आणि उंच उंच झाडांवर जाऊन बसेल.
- त्या पंखांचा मदतीने मी पाहिजे त्या ठिकाणी पाहिजे त्या वेळी गेले असते .
- मला पंख असते तर मी शक्य असलेल्या लोकांना मदत ही केली असती.
Similar questions