India Languages, asked by vandanagangurdemeri, 8 days ago

२. तुलना करा.
जंगली प्राणी
पाळीव प्राणी​

Answers

Answered by vaishnavinigade923
9

Answer:

जंगली प्राणी

जंगली प्राणी मोकळं जंगलात असतात तर त्याना स्वता च अन्न स्वता शोधायला लागते

पाळीव प्राणी

पाळीव प्राणी हे माणसांन सोबत राहतात तर त्यांना अन्न सुध्दा माणुस च देतो

Answered by shaikhfarhan4728
37

Answer:

तुलना करा .

जंगली प्राणी पाळीव प्राणी

जंगली प्राणी जंगलात पाळीव प्राणी त्यांच्या

राहतात . मालकाबरोबर राहतात .

जंगली प्राणी स्वतःचे अन्न पाळीव प्राणांना सहसा

स्वतः शोधता . त्यांचे अन्न त्यांचे मालक

आणून देतात .

Similar questions