India Languages, asked by swatipati0707, 10 months ago

तुलना करा साम्य लिहा
*आगळ* -वाड्याचे कवच,आजी-कुटुंबाचे संरक्षण कवच​

Answers

Answered by mad210216
22

आगळ - वाड्याचे कवच, आजी - कुटुंबाचे संरक्षण कवच​

Explanation:

  • वाड्याच्या दाराला लावलेली आगळ हे वाड्याचे संरक्षक कवच म्हणून काम करते.
  • ही आगळ लावल्यावर वाड्यातील लोकांना सुरक्षित वाटायचे
  • त्यांना चोरांपासून व दारोडेखोऱ्यांपासून संरक्षण मिळायचे. त्यामुळे, ते निवांत झोपू शकत होते.
  • त्याचप्रकारे, आजी ही कुटुंबाचे रक्षण दुष्ट लोकांपासून व वाईट विचारांपासून करत होती. तिच्यामुळे घरात भांडणं होत नव्हती व सुख नांदत होते.
  • ती घरातल्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असायची. तिच्या शिस्तीमुळे व मायेमुळे घरातल्यांना सुरक्षित वाटायचे.
  • अशा प्रकारे, जसे आगळ वाड्याचे कवच होते, तसेच आजी ही कुटुंबाची संरक्षण कवच होती.
Answered by sgk51
0

Answer:

this jpg image is the only one correct answer

Explanation:

Attachments:
Similar questions