तुम्ही आजारी असल्यामुळे चाचणी परीक्षा देऊ शकणार नाही . त्यासाठी मुख्याध्यापकांना पत्र लिहा .
Answers
Answered by
9
दि. 30/8/21
अबक शाळा, नांदेड
आदरणीय मुख्याध्यापक,
मी आजारी पडल्यामुळे येणारी परिक्षा देऊ शकत नाही. तरी माझा अर्ज स्विकार करावा व मला मंजुरी द्यावी, अशी सप्रेम विनंती.
तुमचा आज्ञार्थी,
________.
Similar questions