India Languages, asked by tapasrimallick5842, 1 month ago

तुम्ही अनुभवलेला अशा सुंदर क्षणांचे वर्णन करा

Answers

Answered by sunprince0000
13

मी एकदा समुद्रकिनारी गेले होते.

तेव्हा मला तेथील थंड व शांतमय वातावरण खूप आवडलं तेथे असणारे जहाज ,बोटी ,मच्छीमारे हे ही होते. मलाही तेथील प्रसंग खूप आवडला

Similar questions