India Languages, asked by mayanpatil06092006, 2 months ago

तुम्ही अनुभवलेल्या अशा सुंदर क्षणांचे वर्णन करा
आणि सर्व प्रश्नांची उत्तरे द्या​

Attachments:

Answers

Answered by aratigadekar195
73

Answer:

मी एकदा समुद्रकिनारी गेले होते.

तेव्हा मला तेथील थंड व शांतमय वातावरण खूप आवडलं तेथे असणारे जहाज ,बोटी ,मच्छीमारे हे ही होते. मलाही तेथील प्रसंग खूप आवडला

Answered by kunjirmanisha804
27

Answer:

मी एकदा गोवा मद्दे गेलो होती गोवा मधील थंड व शांतिमय वातावरण खुप आडले गोवा मद्दील पणजी मांडवी नदी खुप मोठी आहे गोवा मद्दे ४० समुद्रतटे आहे आम्ही सर्वात आधी अंजुना बीच वर गेलो अंजुना बीच निळ्या पाण्याचा आहे व कडेला खुप सारे काळे दगड आहे ऐका बाजुला ऐक मोठी पर्वत रांग आहे तीथे खुप समुद्र खेळ आहेत

Similar questions