India Languages, asked by PranavRangankar, 1 month ago

तुम्ही अनुभवलेल्या एखाद्या सुंदर क्षणांचे वर्णन करा !​

Answers

Answered by xxsanshkiritixx
4

जो सकाळी लवकर उठतो त्याला आरोग्य संपदा मोठ्या प्रमाणात मिळते असं नेहमीच आपल्याला सांगितलं जातं आणि ते खरंही आहे . आत्ताच्या आणि पूर्वीच्या काळातील ही अनेक यशस्वी लोकांच्या मुलाखती जर आपण बघितल्या तर त्यांच्या यशामागे असणाऱ्या अनेक सवयींमध्ये पहाटे उठणे ही सवय बहुतांशी लोकांमध्ये असल्याचे दिसून येते.

Similar questions