तुम्ही अनुभवलेल्या पावसाळी
सहलीचा आनंद तुमच्या शब्दात
लिहा:-
Answers
Answer:
Hindi is our national language
अविस्मरणीय सहल
पावसाळच्या दिवसात सर्वत्र हिरवळ असते आणि बाहेर फिरायला सर्वांना आवडते तसेच बाहेरील हिरवळ पाहून मनाला आनंद वाटतो.हा सर्व अनुभव घेण्यासाठी आमच्या शाळेकडून एका सहलीची नियोजन करण्यात आले. आणि अही सर्व जण खूप उत्सुक होतो.
पावसाळच्या दिवसात सर्वत्र हिरवळ असते आणि बाहेर फिरायला सर्वांना आवडते तसेच बाहेरील हिरवळ पाहून मनाला आनंद वाटतो.हा सर्व अनुभव घेण्यासाठी आमच्या शाळेकडून एका सहलीची नियोजन करण्यात आले. आणि अही सर्व जण खूप उत्सुक होतो. सहलीच्या दिवशी आम्ही सर्व लवकर तयार होऊन, सर्व जण लवकर तयार होऊन बस जवळ ठरलेल्या वेळेत पोहचलो. ठरलेल्या ठिकाणी गेलो .बस मध्य ही खूप मज्जा आली गाण्याच्या भेंड्या , फास्ट फूड खण्याच्ची मज्जा घेतली. रस्त्यात येणारे अनेक डोंगर, नदी ,तलाव पाहिले. आमची सहल जिथे जाणार होती त्या ठिकाणी एक गुरुकुल ही होते जे की खूप प्रेरणा घेण्यासारखे होते .आम्ही तिथे अनेक ऐतिहासिक वास्तू ही पहिल्या.
पावसाळच्या दिवसात सर्वत्र हिरवळ असते आणि बाहेर फिरायला सर्वांना आवडते तसेच बाहेरील हिरवळ पाहून मनाला आनंद वाटतो.हा सर्व अनुभव घेण्यासाठी आमच्या शाळेकडून एका सहलीची नियोजन करण्यात आले. आणि अही सर्व जण खूप उत्सुक होतो. सहलीच्या दिवशी आम्ही सर्व लवकर तयार होऊन, सर्व जण लवकर तयार होऊन बस जवळ ठरलेल्या वेळेत पोहचलो. ठरलेल्या ठिकाणी गेलो .बस मध्य ही खूप मज्जा आली गाण्याच्या भेंड्या , फास्ट फूड खण्याच्ची मज्जा घेतली. रस्त्यात येणारे अनेक डोंगर, नदी ,तलाव पाहिले. आमची सहल जिथे जाणार होती त्या ठिकाणी एक गुरुकुल ही होते जे की खूप प्रेरणा घेण्यासारखे होते .आम्ही तिथे अनेक ऐतिहासिक वास्तू ही पहिल्या. त्या ठिकाणी असा एक पॉइंट होता जिथून पाच नदिंचा संगम दिसत होता. त्या ठिकाणी गेल्यावर सर्व हिरव हिरव आणि मध्ये मध्ये पाणी आणि तो नदींचा संगम हे दृश्य पाहून मन प्रसन्न झाले.
पावसाळच्या दिवसात सर्वत्र हिरवळ असते आणि बाहेर फिरायला सर्वांना आवडते तसेच बाहेरील हिरवळ पाहून मनाला आनंद वाटतो.हा सर्व अनुभव घेण्यासाठी आमच्या शाळेकडून एका सहलीची नियोजन करण्यात आले. आणि अही सर्व जण खूप उत्सुक होतो. सहलीच्या दिवशी आम्ही सर्व लवकर तयार होऊन, सर्व जण लवकर तयार होऊन बस जवळ ठरलेल्या वेळेत पोहचलो. ठरलेल्या ठिकाणी गेलो .बस मध्य ही खूप मज्जा आली गाण्याच्या भेंड्या , फास्ट फूड खण्याच्ची मज्जा घेतली. रस्त्यात येणारे अनेक डोंगर, नदी ,तलाव पाहिले. आमची सहल जिथे जाणार होती त्या ठिकाणी एक गुरुकुल ही होते जे की खूप प्रेरणा घेण्यासारखे होते .आम्ही तिथे अनेक ऐतिहासिक वास्तू ही पहिल्या. त्या ठिकाणी असा एक पॉइंट होता जिथून पाच नदिंचा संगम दिसत होता. त्या ठिकाणी गेल्यावर सर्व हिरव हिरव आणि मध्ये मध्ये पाणी आणि तो नदींचा संगम हे दृश्य पाहून मन प्रसन्न झाले. शालिय जीवनातील ही सहल अविस्मरणीय होती.मला प्रत्येक पावसाळ्यात अशा क्षण अनुभवल्या नक्की आवडेल.