Math, asked by rohitpawale358, 9 months ago

तुम्ही एका नदीजवळ आहात तुमच्या जवळ ५ लिटर आणि ३ लिटर मापाचा डब्बा आहे तर 1
लिटर पाणी कसे काढाल

Answers

Answered by kumarmane8643
0

Step-by-step explanation:

3 ltr chya dabyat pani ghevun 5 ltr chya dabyat otnar.

punha 3 ltr. chya dabyat pani ghevun 5 ltr chya dabyat otanar.

5 ltr cha daba bharalyanantar 1 ltr pani 3 ltr chya dabyat shillak rahil .

Answered by ravipokale19
0

Answer:

Step-by-step explanation:

पहिले ३ लिटरचा माप भरुन घेणार व ते पाणी ५ लिटरच्या डब्यात ओतणार , परत ३ लीटर मापचा डबा भरुन घेणार व त्या ५ लिटरच्या डब्यात ओतणार, आता ५ लिटरच्या डब्यात पहिले ३ व या डब्यातील २ लीटर बसेल व शिल्लक १ लिटर राहील.

Similar questions