India Languages, asked by Tushar45864997, 10 months ago

तुम्ही एखादा संकल्प केला आणि तो पूर्ण झाला नाही तर घरातील व्यक्ती कशा प्रतिक्रिया व्यक्त करतील ते लिहा

Answers

Answered by apurvayeole
2

Answer:

अरे तू पुढच्यावेळेस प्रयत्न कर असं अशी प्रतिक्रिया आपल्या घरातली व्यक्ती देतील.

Answered by timelock321
9

Answer:

1 काही हरकत नाही तू अजून प्रयत्न कर 2 तू असा संकल्प कर की जो तुला पूर्ण ही होईल आणि त्यात तुला आनंद मिळेल

Explanation:

i hope it's helpful for you

Similar questions