India Languages, asked by harshalrahere, 6 months ago

तुम्ही एखाद्या अभयारण्यात किंवा प्राणिसंग्रहालयात फिरायला गेलात तर कोणती काळजी घ्याल​

Answers

Answered by mangeshkendre8649
2

तिथल्या प्राण्यांना त्रास देणार नाही ,जास्त आवाज करणार नाही, तिथल्या कोणत्याही वस्तूला हात लावणार नाही.

Similar questions