तुम्ही फुलाचे दुकान शुरू करना आहात त्यासाठी जाहिरात तयार करा
Answers
Answered by
3
Answer:
आर्यन फ्लाॅवर्स
वैशिष्ट्ये
- सुंदर व सुवासिक फुले.
- रंगीबेरंगी फुले.
- फुलांच्या माळा व गजरे करून मिळतील.
- कमी दरात फुले मिळतील.
- लग्नसमारंभात सजावट करून मिळतील.
- अनेक प्रकारची फुले मिळतील.
संपर्क. १२३४५६७८९०
पात्ता . बस स्टॅण्ड जवळ दहिवडी सातारा ४१५५४०
Step-by-step explanation:
जो वरील उत्तर बघत असेल प्लीज मला फोलो करा आणि mark brainliast kara pliz
Similar questions