Math, asked by kiran21, 1 year ago

तुम्ही गाडी चालवत मुंबईहून पुण्याला जात आहात.
एकूण अंतर 175 km आहे.
गाडीचा वेग 60 km/h आहे.
पेट्रोलचा भाव 68 ₹/लि. आहे.
गाडीत एकूण 4 माणसं बसलेली आहेत.!
त्यातील एक जण सिगारेट ओढीत आहे ..

प्रश्न असा आहे,
चालकाची जन्मतारीख किती आहे ?

Answers

Answered by tejasmba
2

उत्तर – माझी जन्मतारीख (कारण गाडीचा चालक मी आहे)

विवरण

या प्रश्नाच्या उत्तरात वेग, अंतर तथा पेट्रोलच्या किमतीचा काही संबंध नाही आहे. किंवा गाडीत किती माणसं बसलेली आहेत ह्याचा देखील उत्तराशी काहीही संबंध नाही आहे. कारण प्रश्न असा आहे, चालकाची जन्मतारीख किती आहे? आणि जर मी गाडी चालवणार तर मग माझी जन्म तारीखच चालकाची जन्मतारीख असणार. कारण मीच गाडीचा चालक आहे.
Similar questions