Math, asked by Umeshgupta, 1 year ago

तुम्ही गाडी चालवत मुंबईहून पुण्याला जात आहात. एकूण अंतर 175 km आहे. गाडीचा वेग 60 km/h आहे. पेट्रोलचा भाव 68 ₹/लि. आहे. गाडीत एकूण 4 माणसं बसलेली आहेत. प्रश्न असा आहे, चालकाची जन्मतारीख किती आहे

Answers

Answered by Anonymous
3
15/12/1971 is the answer .
Similar questions