तुम्ही गावी गेल्यावर कोर्त्या गमतीजमती करता ते तुमच्या िब्दात शलहा.
Answers
Answered by
0
Answer:
मी गावाला केल्यावर खूप खेळते मी शेतात जाते तिथे खूप सारे धान्य बघते एका झाडाखाली बसते तिथे खूप मजा येते तिथे खूप सारी पक्ष असतात तिथं चिमणीचे घरटे कावळ्याचं आणि तिथे गेल्यावर मी तिथे छोटसं चिमणीचे पिल्लू पाहिलेला आहे तिथे जाते
Similar questions