Hindi, asked by sanjanarane1987, 5 days ago

तुम्ही गावी जात असताना रेल्वे प्रवास करताना कोणती काळजी घ्याल​

Answers

Answered by swatidhamale128
2

Answer:

गाडीत चढताना सावकाश चाढु

उतरताना देखील सावकाश उतरू

मौल्यवान वस्तू जपून ठेवू

तेथील सर्व नियमाचे पालन करू

तेथील सरकारी मालमत्तेला स्वच्छ ठेवू

Similar questions