English, asked by morajkarbharat981, 6 hours ago

तुम्ही गणपतीची सुट्टी कशी घालविली हे सांगणारे पत्र तुमच्या मित्राला​

Answers

Answered by itzmecutejennei
3

Answer:

भाद्रपद शुक्ल चतुर्थीला (Ganesh Chaturthi 2021) गणेशाच्या अवतारांपैकी 'गणेश' याचा जन्म झाल्याचं मानलं जातं. हिंदू धर्मात गणेश चतुर्थीला विशेष महत्त्व आणि स्थान आहे. यंदा 10 सप्टेंबर 2021 पासून गणेशोत्सवाला प्रारंभ होत आहे. गणेशाला प्रसन्न केल्यानं घरात सुख समृद्धी आणि शांती प्रस्थापित होते. गणपतीच्या पूजेनंतर (Gandesh Pooja) सकाळ-संध्याकाळी आरती (Ganpati Arti) केली जाते. गणेशाला लाडू (Ladoo)आणि मोदक (Modak) खूप आवडतात. त्यामुळेच गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशाला मोदक आणि लाडू अर्पण केले जातात.

Similar questions