India Languages, asked by sangitasavitasangeta, 1 day ago

तुम्ही झुळुक झाल्यावर काय काय करणार​

Answers

Answered by pritirajane311
3

Answer:

मी झुळूक झाले तर अगोदर उंच आकाशात भरारी घेणार, तेतून संपूर्ण जग बघणार कसे दिसते. नंतर बाजारात फिरायला जाणार आणि खुप मजा करणार

Similar questions