India Languages, asked by uecsanjay, 10 months ago

'तुम्ही केलेला जंगल प्रवास' याविषयी थोडक्यात माहिती लिहा.​

Answers

Answered by aayeshatamboli79
43

मी आणि माझे मीत्र व मैत्रीण जंगलचा प्रवास करायला गेलो होते. "तिथे गेल्यावर आम्ही काय पाहतो!" एक हिरवा परीसर आणि पानीचा थंडी नदी होती. माझे मित्र व मैत्रीण नदी पाहून तिनी नाचायला लागले.

ते ब्राह्मणांनाचा खुप सुंदर वातावरण होता. जसे के देवा स्वत हातानी केलेले दृष्य आहे.

तिथे खुप सुंदर सुंदर पशु पक्षी होते.

Answered by prathamesh422818
16

Answer:

Follow me

Explanation:

Mark me as BRAINLIEST

Attachments:
Similar questions