तुम्ही केलेला रेल्वे प्रवास तुमच्या शब्दांत लिहा
Answers
रेल्वे प्रवास हा माझा सगळ्यात आवडता प्रवास आहे । हा प्रवास अत्यंत ओढ आणणारा आणि आनंदी व उत्साह वाढवणारा प्रवास असतो । लहान पनी ती एक कविता होती ना की तिला आताही म्हटले जाते ...झुक झुक आगीन गाडी दुरांच्या रेखात हवेत खाडी... ही ती कविता होती । लहान पनी ही रेल्वे कोळस्या वर चालायची परंतु हळू हळू प्रगती होत गेली व आता ही रेल्वे इंजिन वर चालायला लागली आहे । आणि हो आता रेल्वे मध्ये सुद्धा प्रकार आहेत जसे मेट्रो ट्रेन , बुलेट ट्रेन । जी मजा रेल्वे मध्ये असते ती मजा बस किंवा विमान यामध्ये ती मजा येत नाही । रेल्वे मध्ये अनेक राज्यातील लोक , त्यांची वेगवेगळी भाषा आपल्याला पाहण्यास मिळते । त्याचप्रमाणे कधी सहकुटुंब तर कधी एकटे प्रवास करणारे लोक आपल्याला पाहण्यास मिळते । मध्ये मध्ये येणारे विक्रेते ,भेळ वाले , कॉफी वाले , शैंगदाने वाले असे अनेक विक्रेते येतात जातात । मला या प्रवासात दोन्ही बाजुंनी दिसणारी झाडे , वेगवेगळे घरे त्याच प्रमाणे प्रत्येक स्थानकाच स्टेशन बघण्यास खूप मजा येते , तर कधी नाले ,नद्या बघण्यास मिळतात। तर एक गंमत असते ती म्हणजे ते झाडे पळत असतात असा आभास आपल्याला होतो । अशी मजा आपल्याला बस किंवा विमानात बघण्यास मिळत नाही । खूप मजा येते ।
मला आशा आहे की हे तुम्हाला आवडलं असेल ....