Geography, asked by afras9850, 1 year ago

तुम्ही, केलेल्या, क्षेत्रभेटीचा, अहवाल, तयार, करा

Answers

Answered by Prajwalgiri251
9

Answer:quite

Explanation:

Answered by Hansika4871
37

कुठल्याही क्षेत्रभेटीचा अहवाल तयार करताना खालील गोष्टींची दखल घ्यावी.

कुठच्याही रमणीय, रोमांचक, अद्भुत जागेला जर तुम्ही भेट द्यायला जाणार असाल तर त्याला क्षेत्र भेट अस म्हणतात. क्षेत्र भेटी वेगवेगळ्या प्रकारच्या असतात.

त्याचा अहवाल करणे म्हणजे तिकडची सगळी माहिती गोळा करणे व त्या माहितीला नीटपणे लिहिणे अथवा पुस्तकात छापणे.

क्षेत्रभेतीचे चित्र काढताना खालील मुद्दे लक्षात घ्यावे:

१) ज्या जागेला भेट देतो त्याचे ठिकाण

२) परिसर

३) जागेचे वातावरण

४) तलाव

५) तिकडच्या लोकांचे

६) जंगली प्राणी, पक्षी

७) गावकऱ्यांचे

Similar questions