India Languages, asked by bhagyashreebenure241, 9 months ago

तुम्ही कोणाशीच वाईट बोलू नका(होकारार्थी करा)​

Answers

Answered by SpidyDhananjay
14

तुम्ही सर्वांशी चांगले बोला

Answered by rajraaz85
2

Answer:

तुम्ही प्रत्येकाशी चांगले बोला.

Explanation:

होकारार्थी वाक्य-

दिलेल्या वाक्यात होकार दर्शवलेला असतो तसेच वाक्यांमध्ये कोणत्याही प्रकारच्या नकारार्थी शब्दांचा उल्लेख केलेला नसतो व पूर्णपणे नकार दर्शवलेला नसतो अशा वाक्यांना होकारार्थी वाक्य असे म्हणतात.

उदाहरणार्थ-

  • मला नवीन शाळा आवडली.
  • प्रतिभा आज चित्र काढणार आहे.
  • सोनियाला जेवण बनवायला आवडते.
  • यंदाच्या क्रीडा स्पर्धेत सचिन कुस्तीमध्ये भाग घेणार आहे. रुपाली ला नाचायला खूप आवडते.

वर दिलेल्या सर्व वाक्यांमध्ये होकार दर्शवलेला आहे म्हणून अशा वाक्यांना होकारार्थी वाक्य असे म्हणतात.

Similar questions