* (३) तुम्ही कोणकोणती वर्तमानपत्रे वाचता? वर्तमानपत्रांतील कोणता भाग तुम्हांला
अधिक आवडतो? तो भाग का आवडतो?
। सूचना : या प्रश्नाचे उत्तर विदयाथ्यांनी स्वतः लिहावे ।
Answers
Answered by
1
गाभा:
प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते तरी तुम्ही कोणते वर्तमानपत्र वाचता व का ?
उदाहरणार्थ पुणेकर 'दै. सकाळ' जास्त वाचतात.
मुंबईकर 'दै. महाराष्ट्र टाईम्स'.
नगरकर 'दै. लोकसत्ता' का वाचतात प्रश्न आहे.
औरंगाबाद 'दै. दिव्य मराठी'.
तसेच 'दै. टाइम्स ऑफ इंडिया'त जाहिराती जास्त असूनही लोक का घेतात?
Similar questions