तुम्ही कसा अभ्यास करता त्याचा तुम्हाला कसा फायदा झाला ते समजावून सांगणारे पत्र तुमच्या मित्राला/मैत्रिणीला ला
Answers
Answered by
1
write your address on left handed side
कोरोना आणि त्यामुळे आलेल्या टाळेबंदीमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. करोनोनंतरच्या काळात शाळा कशा असतील, याची चर्चा आता विविध व्यासपीठांवरून घडत आहे. त्यात प्रामुख्याने ऑनलाइन शिक्षण या मुद्द्यावर भर आहे. पण त्यापाठोपाठ असेही प्रश्न उपस्थित होत आहेत की, या चर्चेची एवढी घाई कशाला? अशा ऑनलाइन मंचांची खरोखर गरज आहे का? अशा व्यवस्थेसाठी लागणा-या पायाभूत सुविधा आपल्याकडे आहेत का? लहान मुलांना मोकळे का सोडले जात नाही? इत्यादी इत्यादी
Similar questions