तुम्हाला आई-वडील बहिण-भाऊ शेजारी शिक्षक याच्या सहवासामुळे काय काय शिकायला मिळत मराठी
Answers
Answered by
14
आई-वडील, बहिण-भाऊ, शेजारी व शिक्षक यांंच्या सहवासामुळे काय शिकायला मिळते?
Explanation:
- आई वडिल हे आपल्या जीवनातील प्रथम शिक्षक असतात. त्यांच्यामुळे, आपल्याला इतरांशी कसे वागावे, मोठ्यांचे सन्मान करावे व चांगले संस्कार शिकायला मिळतात.
- बहिण व भावासोबत राहून आपल्याला समाजात कसे वावरले पाहिजे, आत्मविश्वास व सन्मानाने कसे जगता येईल याबद्दल शिकण्यास मदत होते.
- शेजाऱ्यांसोबत राहून आपण शेजारधर्माबद्दल शिकतो, तसेच कठीण प्रसंगात इतरांची मदत कशी करायची हे शिकायला मिळते.
- शिक्षकांमुळे आपल्याला विविध गोष्टींची माहिती मिळते. तसेच, त्यांच्यमुळे अभ्यासात मदत मिळते व वेगवेगळ्या विषयांंबद्दल माहिती मिळते.
Similar questions