तुम्हाला आठवत असलेला किंवा तुमच्या आई बाबांनी सांगितलेला तुमच्या लहानपणीचा एखादा प्रसंग लिहा
Answers
Answered by
98
Answer:
उत्तराची विनंती केल्याबद्दल धन्यवाद…नक्कीच मला सांगण्यास आनंद होईल.
माझा आत्तापर्यंतचा अविस्मरणीय क्षण म्हणजे मी सहपरिवार केलेली कोकण सहल. तेव्हा मी लहान होते (पण खूप नाही).
शहरातून बाहेर जाण्याची पहिलीच वेळ. जेव्हा आम्ही तिथे पोहचलो तेव्हा मी अगदी भारावून गेले. इतकी गर्द झाडी या आधी कधीच पाहिली नव्हती. सकाळचा गारवा ,पक्ष्यांची किलबिल, माणसाची वर्दळ नाही त्या क्षणी वाटल मला स्वर्ग दिसत आहे…. त्यानंतर पाहिलेली फणस, काजू,आंबा ,कोकम याची झाडे… त्यानंतर पाहिलेला विशाल समुद्र, त्याच्या उफळणाऱ्या लाटा… सर्वच गोष्टी अगदी विस्मरणीय होत्या…
सुख म्हणजे काय हे त्या क्षणी समजले .( निसर्ग)
Explanation:
smile and follow me please
Similar questions