India Languages, asked by ManasviPatankar, 6 months ago

तुम्हाला आवडणाऱ्या खेळाचे ५ ते ६ ओलीत वर्णन करा.​

Answers

Answered by mangeshkendre8649
4

Answer:

माझा आवडता खेळ कबड्डी आहे. कबड्डी हा खेळ जगप्रसिद्ध आहे. कबड्डी ही 14 खेळाडू म्हणजेच 7 -7 खेळाडूंचे 2 गट असतात.

जेवढे पण आंतराष्ट्रीय कबड्डी सामने झाले ते सर्व भारताने जिकले आहेत.

Similar questions