तुम्हाला आवडणाऱ्या पक्षांच वर्णन करा
Answers
Answered by
2
Answer:
हा मोर पक्षी खूपच सुंदर आणि बहुभक्षी पक्षी आहे. तो साप आली किडे खातो तसेच धान्यही खातो खुल्या मैदानामध्ये दऱ्याखोऱ्या मध्ये तो निवास करून राहतो मोर खूप कमी उडतो आणि रात्रीच्या वेळेस तो झाडावर झोपतो
Answered by
3
hope it helps to you friend
Attachments:
Similar questions