तुम्हाला आयुष्यात कोण बनायचे आहे ? का?
Answers
Answered by
2
Answer:
मला माझ्या आयुष्यात खूप काही करायचं आहे . माझे खूप सप्न आहेत ते मला पूर्ण करायचे आहेत .
मला फिरायला खूप आवडत आणि माझ्या अाईला वाटत मी डॉक्टर बनाव . मला माझ्या आईला दुखवायचं नाही . म्हणून मे आधी एक डॉक्टर बनणार आहे . आणि नंतर पैसे कमवून सिंगापूर , हाँग काँग ला फिरायला जाणार आहे .
Explanation:
plz mark me and follow me .
plz plz plz plz plz plz plz plz plz plz plz plz plz plz plz plz plz plz plz plz plz plz
Answered by
0
Answer:
सर्वप्रथम मला आयुष्यात एक चांगला माणूस बनायला आवडेल. सगळयांना मदत करायला आवडेल. त्यानंतर मला शिक्षिका बनायला आवडेल कारण माझ्याजवळ असलेले ज्ञान मला दुसऱ्यांना द्यायला नक्कीच आवडेल.
Similar questions