तुम्हाला असे चार अक्षरी शब्द शोधायचे आहेत की त्या शब्दाच्या पहिल्या अक्षरावर फक्त अनुस्वार असेल. पहिल्या अक्षराला काना मात्रा ऊकार काही नसेल. उदाहरण — जमिनीखाली येणारी भाजी— उत्तर—कंदमुळ तर चला मग सोडवा तुमचे शब्दकोडे १)ग्रहणाचा एक प्रकार— २)कचर्याची गाडी— ३)शंकराचे एक नाव— ४)देवासमोर अखंड लावायचा दिवा— ५)पूज्य— ६)खुप गार— ७)कैदी— ८)साष्टांग नमस्कार— ९)गंगेचे पाणी १०)विद्रोह करणारा— ११)एक रोग— १२)संघाचे हे खुप शिस्तबद्ध असते— १३)सांज— १४)गणपतीचा प्रसाद— १५)रावण— १६)राजकपुरनी आणलेली एक नायिका किंवा एक नदी— १७)रांगोळी— १८)गाढव— १९)रावणाची बायको— २०)गणपतीचे एक नाव— २१)हत्तीच्या कान आणि डोळ्यामधले स्थान— २२)तामिळनाडुतील एक जिल्हा— २३)एखाद्या माहितीबद्दल काहीही खबर नसणे २४)काळोख— २५)कुळाची यादी— २६)साठवुन ठेवलेले पैसे— तर सुरु करा सोडवायला!
Answers
Answered by
0
Answer:
ohkk just tell ur classmates then will answer u
Similar questions