तुम्हाला चित्रात काय काय पाहीले ते लिहा ?
Attachments:

Answers
Answered by
1
Answer:
ek
Explanation:
bus stand nai murkha loka
Answered by
1
Answer:
उत्तर =
Explanation:
१) आम्हाला चित्रांमध्ये बस स्टॅन्ड दिसत आहे.
२) त्या बस स्टैंड वर बस स्थानक लिहिलेला आहे.
३) त्यावर बस स्टैंड वर तीन पिवळी लाल रंगाची बस आहे.
४) त्या बस स्टॅन्ड वर दुकान आहेत आणि सोबतच हात धुवा साठी नळ आहे.
५) एक माणूस त्या नळा जवळ हात धूत आहे.
६) तिथे खूप लोक अलग अलग व्यंजन विकत आहेत.
७) एक बाई आणि एक माणूस बसमध्ये चढत आहे.
८) तिथे खूप सारे व्यक्ती आहेत.
९) तिथे अकरा माणूस, आणि चार लहान मुल मुली, आणि चार बाया आहेत.
१०) त्या बस स्टैंड वर तीन बोर्ड लागले आहेत तर तीनही बोर्ड च्या समोर दोन बस थांबले आहेत.
I hope my answer help you
please mark me to Brainly
Similar questions
Environmental Sciences,
2 months ago
Computer Science,
2 months ago
Math,
3 months ago
English,
11 months ago
Science,
11 months ago
English,
11 months ago